
- by :- Allso.in
Astrologer & Astrologer With 39 Years Years Of Experience
पे ऑनलाईन ज्योतिष सल्ला या माध्यमातून आधुनिक पद्धतीने स्वभाव मेलन, ग्रहमेलन, शिक्षण, नोकरी, व्यवसाय, कर्ज, विवाहयोग, विवाहसमस्या, आरोग्य, संतती,परदेशगमन, धनस्थिती, अशा एक नाही अनेक मनुष्य जीवनातील ए टू झेड समस्यांचे, समाधान कारक उत्तर ऐकण्यासाठी, तसेच पारंपारिक सह कृष्णमूर्ती पद्धतीची, डिजिटल जन्म पत्रिका काढून घेण्याची उत्तम सोय असून, आपणास योग्य सल्ला,योग्य मार्गदर्शन व योग्य समुपदेशन कुठल्याही अंधश्रद्धेला खतपाणी न घालता केलं जाईल. एक वेळ अवश्य 9850136435 या माझ्या व्हाट्सअप नंबर ला संपर्क करून अथवा प्रत्यक्षात भेटून खात्री करा.
🙏 धन्यवाद !
36 पैकी 36 गुण जुळवुन सुद्धा किती तरी पत्रिकाचे घटस्फोट आपणास पहावयास मिळते आहे. पूर्वकाळात कुटुंब पद्धत असल्यामुळे कुटुंबाचा कर्ता पुरुष एक असल्यामुळे सदर विवाह टिकत होते.पण आज वैयक्तिक विवाह पद्धत झाल्यामुळे, सदर विवाह टिकवण्याची जबाबदारी आज ज्योतीर्विदाची आहे. गुण मिलना व्यतिरिक्त आधुनिक पद्धतीने ग्रह मेलन करणे महत्त्वाचे राहील. ग्रहमैत्री, ग्रहयोग, ग्रहतत्व, ग्रह नावमांश मिलन करणे महत्वाचे ठरेल. कारण डोके + शरीर संबंध = संतती आशा आधुनिक सुत्राने पत्रिका मेलन करणे जरुरीचे आहे. <